AdityaSyahi
@bhosaleadityWriting since 3 months
- Posts
- 2
- Followers
- 6
- Following
- 1
- Likes
- 247
dCoins74
AdityaSyahi@bhosaleadity ·A Dialogbaaz line
एके दिवशी एक रोबोट एका ग्रहावर जातो तेथे एकीकडे दहा नेकीकडे सात प्लेयर असतात एक हट्टा गट्टा दिसे बॉडी तयार असे तसा प्लेयर असतो आणि त्या दोघात भांडण लागते एकेकडे वीज टाकतो दुसरीकडे वीज टाकत आहे त्याला वाचवण्यास त्याचा दुसरा भाऊ येतो मग त्याला मारून तो आणतो
Starring @bhosaleadity
AdityaSyahi@bhosaleadity · · DialogueA bhosaleadity Dialogue
झूम झूम झॅप! मी स्पायडी दादा, स्पेसमधून आलोय धमाल करायला! जो खरं बोलेल आणि मन लावून शिकेल, त्याच्याच ओंजळीत तारे पडतील! सुपरपॉवर असो नसो, चांगुलपणासाठी स्पेस लागत नाही रे बाबा... जय गॅलॅक्सी! 👽
Starring @bhosaleadity