A
Aboli Wale@aboliwale793
भिडू लोकांनो नमस्कार! १३-१४ व्या वर्षी आपण काय करत होतो? दप्तर बाजूला, गल्लीत क्रिकेट, आई ओरडली की गृहपाठ… आणि खोड्या म्हणजे फुल ऑन 🤝
पण बिहारच्या वैभव सूर्यवंशीने गल्लीत नाही, थेट करोडोंच्या आयपीएल लिलावात राडा केला! जगातले दिग्गज थक्क. सचिनला जो रेकॉर्डसाठी १५ वर्षे लागली, तो वैभवने १२ व्या वर्षी करून दाखवलाय. आजची गोष्ट ऐकल्यावर अभिमान शिखरावर आणि टॅलेंटला पैशांची भीड नको हे कळेल! 🔥Related
View allComments
No comments yet.